Results for: raj thakre Search Results
Family Filter:
4:31
पुणे, ता. २५ - ""उत्तर प्रदेश आणि बिहारमधील विद्यार्थ्यांचा पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये हैदोस चालू देणार नाही. अन्यथा त्यांना त्याच भाषेत उत्तर दिले जाईल. येथील शिक्षणसंस्थासुद्धा मराठी विद्यार्थ्यांना बाजूला ठेवून परप्रांतीयांना प्रवेश कसे देतात, तेच आता बघू,'' असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला. "मी बोलतो, त्या पोकळ धमक्‍या नाहीत,' असेही त्यांनी बजाविले.
4 Jul 2011
1331
Share Video

1:51
All the highlights of the 2nd day of the India vs S. Africa test match
4 Apr 2008
1189
Share Video

0:44
राज ठाकरेंनी घेतला राणेंचा कैवार सोनियांच्या सभेतील गोंधळ नारायण राणे यांनी केला अशा सगळीकडे वावड्या उठत असतानाच राज ठाकरे यांनी नारायण राणेंची बाजू घेतली
20 Apr 2011
2169
Share Video

0:08
mi marathi
5 Feb 2010
264
Share Video

4:51
Watch Shiv Sena supremo Bal Thackeray praising Pak cricketer Javed Miandads famous sixer, when the latter called on him at Matoshree in 2004. Raj and Uddhav Thackeray were also present. Says Udhav, his father had refused to allow Pak players to play in India despite Miandads request
10 Feb 2010
828
Share Video

3:26
मटका, सट्ट्याचे अनेक बेकायदेशीर धंदे पुणे शहरात मटका, जुगार , सट्ट्याचे अनेक बेकायदेशीर धंदे सुरु आहेत. हे धंदे असे बंद करण्या ऐवजी पोलीस त्यांना पाठीशी घालतात, असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी केला आहे . या धंद्यांचा निषेध म्हणून म.न.से चे कार्यकर्ते शुक्रवार पेठ पोलीसा चौकी समोर आंदोलनाला बसले आहेत . अश्या प्रकारे धंदे करणारे परप्रांतीय असल्याचा दावा कार्यकर्त्यांनी केला आहे . " परप्रांतीयांच्या वाईट गोष्टींना पोलीस पाठीशी घालतात; पण मराठी माणसाने पोट भरण्यासाठी भजीची गाडी लावली तर त्याच्यावर पोलीस लगेच कारवाई करतात." असं म.न.से चे बाळा शेडगे म्हणाले . जोपर्यंत पोलीस अवैध धंदे चालवणाऱ्यावर कारवाई करत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरच ठेवणार असल्याच कार्यकर्त्यांनी सांगितल .
9 Apr 2010
1307
Share Video