पुणे विद्यापीठाला सावित्रीमाई फुले यांचे नाव

103 views

Uploaded on April 01, 2010 by punedarshan

णे विद्यापीठाला सावित्रीमाई फुले यांचे नाव

"पुणे विद्यापीठाला क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांचे नाव असे निवेदन साहित्यसंमेलनात मांडण्यात आले . हे निवेदन कुलगुरूंकडे पाठवण्यात यावे अशी सूचना संमेलनात अध्यक्षांकडून केली ." असं हनुमंत उपरे यांनी सांगितले . विदेचे माहेरघर असणाऱ्या पुण्यातूनच फुले दामपत्यांनी शिक्षणाचा पाया रोवला . या पुण्यातील विद्यापीठाला सावित्रीमाई फुले यांचे नाव विद्यापीठाला द्यावे यासाठी पुणे विद्यापीठ नामविस्तार कृती समिती तर्फे विविध उपक्रम राबवले जाणार आहेत . यात रेल्वे रोको, नागरिकांच्या स्वाक्षर्या घेऊन ते मुख्यमंत्री, महापौर , राष्ट्रपती , जिल्हाधिकारी अश्या पदाधिकार्यांकडे पाठविणार आहेत.

Tags:
Pune University, Uni Pune, Jotiba Phule, Savitribai Phule, Savitrimai Phule, Pune, Punedarshan, Punedarshan.net, News & Events
Comments on पुणे विद्यापीठाला सावित्रीमाई फुले यांचे नाव

RECOMMENDED CHANNELS