कसबा विधानसभा मतदार संघ कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण शिबीर

  • Share
    Share Video

  • Add
  • More
    Report this video as:
0 0
You have already voted for this video.
कसबा विधानसभा मतदार संघ कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण शिबीर पुणे शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या वतीनं कसबा विधा...
कसबा विधानसभा मतदार संघ कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण शिबीर पुणे शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या वतीनं कसबा विधानसभा मतदार संघ कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण शिबीर शुक्रवारी केसरीवाड्यात पार पडले . या शिबिराचे उदघाटन महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसच्या उपाध्यक्षा रजनी पाटील यांच्या हस्ते झाले . शिबिराच्या सुरवातीला शाहीर लीलाधर हेगडे यांनी स्वातंत्र्य संग्राम दर्शन हा पोवाडा सादर केला . त्यांनी ब्रिटीशांविरुधच्या लढ्याची आठवण करून दिली . कॉंग्रेसच्या महिलांविषयीच्या धोरणांची माहिती दिली .यावेळी शहराध्यक्ष अभय छाजेड , रोहित टिळक ,निता परदेशी , बाळासाहेब अमराळे, कमल व्यवहारे , गोपाळ तिवारी आदी उपस्थित होते .
Categories:
Related